मानवाच्या ह्या समृद्ध आणि विविध वाङमय समुद्राच्या अंतर्भागात दडलेल्या अनुपम रत्नांचा शोध आणि बोध तथा आपुल्या एकात्म चैतन्याचं अन्वेषण करण्याच्या संकल्पनेतून उद्भवली ती कल्पना म्हणजे - विलक्षण श्रृंखला.